एक्स्प्लोर

Aasavari Jagdale PC On Pahalgam Attack News : बापाला अग्नी दिला, भरल्या डोळ्यांनी आसावरीने पहलगामचा थरार सांगितला!

Aasavari Jagdale PC On Pahalgam Attack News : बापाला अग्नी दिला, भरल्या डोळ्यांनी आसावरीने पहलगामचा थरार सांगितला!

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 माझं नाव असावरी जगदाळे, मी संतोष जगदाळ्यांची मुलगी आहे. आम्ही आमच्या परिवारासोबत फिरायला गेलो होतो पहिलगामला कश्मीर मध्ये आणि तिकडे एक मिनी स्वीझरलँड नावाची जागा आहे जिकडे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे. साधारण 30-35 मिनिटाच चढवून जावं लागतं. त्यानंतर ते एक मोकळं पठार येत जिकडे मागे डोंगर वगैरे आहे. खूप सुंदर अशी जागा आहे. तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे. सेशन फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललय तर मी लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता आहे तो एससी फायरिंग होतीय तर मग नंतर अचानक लोकं पळायला लागली सगळी धाव म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली लोक पळायला लागली तेव्हा मला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होतय सो तिकडे दोन टेंट्स होते त्याच्या सहा म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंटच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्या सोबत जी म्हणजे जे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्या सोबत बसल्या होत्या ते लोक पण प्रचंड घाबरली होती. आमच्या अपोजिट साईडला एक टेंट होता जिकडे काही लोकं लपली होती तर त्यांना त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो जो कोण तो व्यक्ती होता मग तो आमच्या इथे आला म त्याने माझ्या. प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पुण्याला आमच्या रिस्पेक्ट जागी पाठवणार होते या प्रोसेसला भरपूर वेळ लागला अराउंड 24 तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढच की काही लोकल लोकांमुळे हे थोडस सोप झालं म्हणजे आमचा जो ड्रायवर होता तो मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम देवासारखाच माझ्यासाठी उभा होता तो तो मला म्हणता सिस्टर आपको जो भी हेल्प चाहिए इधर आर्मी मधले पण एक जण होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत विधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नी दिलाय तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयानी आणि मी या एज मध्ये हे बघितलय तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे आयुष्यभरासाठी हे विसरण हे दुःख. मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या, खूप क्रूरतेने जो तो सगा प्रकार घडला, अशी जी माणस करतात ती माणस नाहीच, ती राक्षस आहेत, ती माणस असूच शकत नाही, कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल, त्यामुळे माझी अशी विनंती आहे की याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने आणि आमच्या आता आमच तर पूर्ण सगळं संपलय तर आम्हाला पण त्यांच्याकडून. एक्झॅक्टली कुठून आले फक्त ते पळत जाताना पहाडी टुवर्ड्स गेले एवढं मी सांगू शकते. आता तिथेही वर अजून काही स्पॉट्स आहेत. आता आम्ही जो थांबलो होतो तो मिड पॉईंट होता त्याच्यावर पण आणखी काही स्पॉट्स जिकडे आम्ही नाही गेलो. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप
परांजपे स्कीम्सची पुण्यातील धोरणात्मक जमिनींच्या संपादनासाठी WSB कडून दीडशे कोटी रुपयांची उभारणी
परांजपे स्कीम्सची पुण्यातील धोरणात्मक जमिनींच्या संपादनासाठी WSB कडून दीडशे कोटी रुपयांची उभारणी
बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!
बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप
परांजपे स्कीम्सची पुण्यातील धोरणात्मक जमिनींच्या संपादनासाठी WSB कडून दीडशे कोटी रुपयांची उभारणी
परांजपे स्कीम्सची पुण्यातील धोरणात्मक जमिनींच्या संपादनासाठी WSB कडून दीडशे कोटी रुपयांची उभारणी
बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!
बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!
Gulabrao Patil : भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात, तसं तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडा; मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला
भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात, तसं तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडा; मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला
IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM
IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM
EPF Withdrawal : गुड न्यूज, पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार 
पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार 
Satej Patil on Cognress : ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार
ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार
Embed widget