एक्स्प्लोर
Ganeshotsav : कसबा गणपती घराघरात विराजमान होणार! गणेश मंडळातर्फे भाविकांना 251 गणेशाची मूर्ती प्रदान
पुणे : बाप्पांच्या आगमनाचे वेध आपल्या सगळ्यांना लागले आहेत. 'श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळ' नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील नावीन्यपूर्ण रूपात गणेशोत्सव साजरा करणार आहे. सध्याची परिस्थिती बघता गर्दी न करता उत्सव साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनाच श्री गणेशाचे उत्सव मंडपात येऊन दर्शन घेणे शक्य होणार नाही. उत्सव मंडपात जरी येता आले नाही तरी श्रींच्या आराधनेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी यावर्षी पुन्हा एकदा 'श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळा'तर्फे श्रींची वीरासनातील मूर्ती काही भाविकांना प्रदान केली आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा




















