एक्स्प्लोर
Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा, राज्यपाल अध्यक्षस्थानी | ABP Majha
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीप्रदान समारंभ काल पार पडला.या निमित्ताने पदवी ते पीएचडीपर्यंतची अशी एकूण एक लाख 10 हजार पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये 116 सुवर्णपदके आणि 389 पीएचडी पदव्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हरियाणाच्या फरिदाबाद येथील 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट'च्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कंग उपस्थित राहिल्या. तर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
पुणे
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















