एक्स्प्लोर
Washim : Kirit Somaiya वाशिममधील रिसोडच्या बालाजी कारखान्याला देणार भेट, शिवसैनिकांकडून मात्र विरोध
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेत. सोमय्या आज खासदार गवळी यांच्या वाशिममधील कारखान्याला भेट देण्यासाठी निघाले आहेत. त्यांना विरोध करण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला असला तरी भाजप कार्यकर्ते सोमय्यांचं ठिकठिकाणी स्वागत करतायत. सोमय्या देगाव इथल्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याला भेट देतील तेव्हा शिवसैनिक काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion













