एक्स्प्लोर
Ghaywal family | Sachin Ghaywal वर खंडणीचा गुन्हा, Pune Police ची मोठी कारवाई!
पुणे पोलिसांनी Ghaywal कुटुंबियांवर कारवाई केली आहे. Sachin Ghaywal वर कोथरूड पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sachin Ghaywal ने एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० Flats ची खंडणी मागितली होती. Nilesh Ghaywal आणि Sachin Ghaywal या दोन्ही भावांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. Nilesh Ghaywal सध्या विदेशात फरार आहे. Nilesh Ghaywal विदेशात फरार झाल्यानंतर Sachin Ghaywal ने Ghaywal टोळीची सूत्रे हाती घेतली होती. Sachin Ghaywal पुण्यातील एका शिक्षण संस्थेत Sports Teacher आहे. Sachin Ghaywal चा २०१९ च्या निवडणुकीत Rohit Pawar यांच्या प्रचारात सहभाग होता. मतभेदामुळे २०२४ मध्ये Rohit Pawar यांची साथ सोडून Ram Shinde यांची साथ देण्याचा Ghaywal ने निर्णय घेतला. २०२४ मध्ये Nilesh Ghaywal आणि Sachin Ghaywal यांनी Ram Shinde यांचा प्रचार केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















