Uddhav Thackeray Full Speech :...तर राजकारणात त्यांचे तुकडे कसे करायचे ते मी बघतो,उद्धव ठाकरे गरजले
Uddhav Thackeray Full Speech :...तर राजकारणात त्यांचे तुकडे कसे करायचे ते मी बघतो,उद्धव ठाकरे गरजले
मी काहीतरी पराक्रम केला असं तुम्हाला वाटत असेल. परंतु तुमच्या एकजुटीने हे झालं आहे. शिवसेनची स्थापना हीच मुळी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी झाली होती. कर्मचाऱ्यांना काढल्याची बातमी कळाली त्यानंतर अरविंद सावंत यांच्या सोबत बोलण झालं आणि त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तुमच्या वेळेला आम्ही नसू तर काय उपयोग. त्या लोकांनी आक्षेप घेतला आणि कंपनी बंद पाडली मात्र ही कंपनी आणली कोणी? तुमच्या बगल बच्चानी ही कंपनी आणली. केंद्रात सरकार तुमच आहे ते तुमचे लचके तोडत असतील तर त्याचे राजकारणार कसे तुकडे करायचे ते मी बघतो मला कल्पना आहे की तुमची कामकाजाची वेळ आहे तुमच्या एकजुटीच कौतुक करतो.



















