एक्स्प्लोर
Shiv Sena Symbol EC Hearing : शिंदेंच्या ७ जिल्हाप्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा
आयोगातल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवरच आक्षेप घेतलाय... शिंदेंच्या ७ जिल्हाप्रमुखांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटानं आयोगात केलाय... शिंदे गटानं आयोगात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये माजी विरोधी पक्षनेता म्हणून विजय चौगुलेंचं नाव आहे... मात्र शिंदे गटानं सादर केलेल्या खऱ्या शिवसेनेच्या यादीत ते जिल्हाप्रमुख म्हणून दाखवण्यात आल्याचं ठाकरे गटानं म्हंटलंय.. शिवाय अशी अनेक नावं यादीत असल्याचा दावा ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केलाय,,,
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
आणखी पाहा



















