एक्स्प्लोर
Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानं सरकारची डोकेदुखी वाढणार ? ABP Majha
तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत असल्यानं अखेर मंत्री तानाजी सावंत यांनी आपलं वक्तव्य मागे घेत दिलगिरी व्यक्त केलेय. तसंच विविध प्रवर्गातून आरक्षण मागत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही तानाजी सावंतांनी केलाय. मात्र एकुणच या प्रकरणामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
राजकारण
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















