एक्स्प्लोर
Sujay Vikhe-Patil On Satyajeet Tambe : भाजप एका रात्रीत चित्र बदलू शकत : सुजय विखे पाटील
नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) चित्र रात्रीतून बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं वक्तव्य भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दर्शविलेला नाही. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) आणि शुभांगी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
राजकारण
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















