एक्स्प्लोर
State Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होणार, चंद्राकांत पाटीलही मंत्रीमंडळात?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसंच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे बोललं जातंय..चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात आल्यास भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे. मात्र विस्तारानंतरच भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरु होण्याचे संकेत मिळतायत..
राजकारण
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















