एक्स्प्लोर
Special Report Abdul Sattar : मविआच्या काळातील गायरान जमिनीचं प्रकरण, अब्दुल सत्तारांना भोवणार
आपल्या विधानामुळे चर्चेत राहणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणारेय... सत्तांतराआधी राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या निर्णय आता अब्दुल सत्तार यांना भोवण्याची शक्यता वर्तवली जातेय...तर आणखी एका प्रकरणात आज विरोधकांनी सत्तारांसह सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला काय आहे मुद्दा पाहुयात.
राजकारण
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा



















