एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेचे 2 बडे नेते अडचणीत, Anil Parab आणि Bhavana Gawali ED च्या रडारवर : ABP Majha
वाशिम: यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्या संबंधित काही संस्थांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. आज खासदार भावना गवळीच्या संबंधित काही संस्थांच्या चौकशीसाठी वाशिम येथे ईडीच्या टीम दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
एकेकाळी भावना गवळींच्या वडिलांचा सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरले. एवढेच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली आहे.
राजकारण
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
VIDEO | मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतं
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement