एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sharad Pawar : Mulayam Singh Yadav यांच्या जाण्यानं आपलं सर्वांचं नुकसान झालंय ABP Majha
Mulayam Singh Yadav Demise : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते 'नेताजी' या नावाने प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
राजकारण
![BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/01232ee71b21488255caaa4e0c9e2d721718541101076977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले
![Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/5d0f82dd139c16871c3844b22dde1cc01718540241660977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप
![Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/72568af1bfe54c5151745303a389f0091718539059399977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला
![Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/40e930be66942bc9f5c3f5cedf2eecfb1718538838915977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
![Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/ac95154738d13e8b7a9a9e85619d73b61718538320331977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement