एक्स्प्लोर

Sharad Pawar Full Speech: माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केलीय, त्यामुळे मी पण सातारकर

सातारा आणि सातारा जिल्ह्याचा इतिहास सांगायला अनेक काळ लागेल, महाराष्ट्र राजयसाठी सताऱ्याने अनेक त्याग केले, महाराष्ट्र आणि देशाचा स्वतंत्र लढा झाला आणि यात अनेक लोक सातारा जिल्ह्यातील होते याची फार मोठी जागा सतारकारांनी घेतली. सातारा जिल्ह्याने अनेक आधीकारी, अनेक लोकप्रतिनिधी दिले.  मुंबईत राज्याचे पाहिले मुख्यमंत्री देखील सातारा जिल्हयाचे होते.  इंग्रजांच्या काळात सातारकरांनी त्यांना विरोधाची भूमिका दाखवली.माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केली त्यामुळें केवळ तुम्ही नाही तर मी पण सातारकर आहे 

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अहमदनगर (Ahmednagar) येथे भेट घेतली. वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षणाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. 

विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवारांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असा शब्दही शरद पवारांनी मराठा शिष्टमंडळाला दिला आहे. आरक्षणात राजकारण आणले जाणार नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले आहे. 

राजकारण व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs RR IPL 2026 : राजस्थानचा 'रॉयल' विजय! गुजरातच्या घरात घुसून लोळवलं, शेवटच्या षटकात राशिद खानने बॅट फिरवली, पण तुषार देशपांडे ठरला हिरो
राजस्थानचा 'रॉयल' विजय! गुजरातच्या घरात घुसून लोळवलं, शेवटच्या षटकात राशिद खानने बॅट फिरवली, पण तुषार देशपांडे ठरला हिरो
IPL 2026 Live Update : रवि बिश्नोईची फिरकी अन् जुरेलचा धमाका; अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा गुजरातवर 6 धावांनी रोमांचक विजय
IPL 2026 Update : रवि बिश्नोईची फिरकी अन् जुरेलचा धमाका; अटीतटीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा गुजरातवर 6 धावांनी रोमांचक विजय
BCCI Plan For Test Cricket : वैभव सूर्यवंशीची टीम इंडियाच्या कसोटी संघात होणार एन्ट्री?, बीसीसीआयचा मास्टर प्लॅन रेडी, 64 खेळाडूंची निवड अन्...
वैभव सूर्यवंशीची टीम इंडियाच्या कसोटी संघात होणार एन्ट्री?, बीसीसीआयचा मास्टर प्लॅन रेडी, 64 खेळाडूंची निवड अन्...
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
Embed widget