एक्स्प्लोर
Sanjay Raut On PM Modi : मोदींचा चेहरा भयंकर आहे. लोक घाबरायला लागले : संजय राऊत : ABP Majha
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींचा चेहरा भयंकर आहे. लोक घाबरायला लागले..असं म्हणत संजय राऊतांनी मोदींचा शोले चित्रपटाली गब्बर म्हणून उल्लेख केला.. तर हे भूत आपल्याला उतरवायचे आहे. इतके भयंकर कांड या माणसाने देशात केलं आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















