एक्स्प्लोर
Shambhuraj Desai On Sanjay raut : संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलंय का? शंभूराज देसाई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळलाय. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमकपणे कर्नाटक सरकार आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला गर्भित इशारा दिल्यानंतर आता संजय राऊतांनींही दुजोरा दिला. पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जायला तयार असल्याचं राऊत म्हणालेत. यावर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलंय का असा सवाल शंभूराज देसाईंनी केलाय..
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















