Sanjay Raut PC :सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचा खुलासा,सरकारने फाईल थांबवायला हवी होती
Sanjay Raut PC :सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचा खुलासा,सरकारने फाईल थांबवायला हवी होती
काल पुस्तकाच प्रकाशन जोरदार पद्धतीने झाले भाजपने त्याचे जोरदार स्वागत करायला हवे होते जे भाजप मध्ये नव्हते ते या पुस्तकाबद्दल बोलताना पाह्याला मिळत आहे .. काही लोक मातोश्रीच्या झाडाखाली उभे राहत होते त्यांना आतल्या काही गोष्ट माहीत नाही ..
यांना घेण्यासाठी काही शासकीय निर्णय होता तो शासकीय विषय असल्याने आणि माझा शासनाशी संबद नसल्याने मी सविस्तर लिहिले नाही सचिन वाझे यांना मी चांगला ओळखतो वाझे नोकरीत येऊ नये म्हणून मी स्वत शरद पवार यांना भेटलो होतो त्यावेळी अबू आझमी तिथ होते ते साक्षीदार आहे पोलीस आयुक्तांच्या शिफारसीशिवाय एक पोलीस आयुक्त नोकरीवर येऊ शकत नाही सरकारने ही फाइल थांबवायला हवी होती
या सगळ्या शिष्ट मंडळात सगळ्यात नंबर १ ची व्यक्ती कोण असेल तरी ती शशी थरूर त्यांनी un मध्ये काम केले आहे भाजपने हा विषय राजकीय केला आहे त्यांना प्रत्येक विषय राजकीय करायचे खाज आहे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे महाशय काय मांडणार इतक्या घाई घाईने हे करायचे गरज नव्हती विरोधी पक्षाची मागणी काय विशेष अधिवेशन घ्याव आणि चर्चा करावी ट्रम्प सोबत काय चर्चा झाली हे सांगावे हे सगळ कोणी ठरविल किरेन रिज्जुजी यांनी शिवसेनेचे लोकसभेत ९ सदस्य आहेत शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गटा पेक्षा आमचे जास्त खासदार आहे हे वऱ्हाड पाठवायची गरज नव्हती पंतप्रधान कमजोर आहे एवढे देश फिरले तरी हे जागतिक जात आहे INDIA ब्लॉक च्या सदस्याने या वर्हाडावर बहिष्कार टाकावा























