एक्स्प्लोर
Advertisement
saamana On BJP : डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील : सामना : ABP Majha
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.. मात्र त्यांची आता सुटका झालीये... 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तोंड बंद ठेवण्यासाठी पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. अशारितीने अटक होणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत....दरम्यान याप्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने निर्दोष घोषित केलंय. तसंच त्यांच्यावरील 34 आरोपही कोर्टाने फेटाळून लावलेत... सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोर्टातून बाहेर पडले. दरम्यान डोनाल्ड ट्रम्पही आता दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील...असं म्हणत आजच्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय...
राजकारण
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement