एक्स्प्लोर
Bachchu Kadu On Loksabha Election : राणांच्या उमेदवारीवरुन बच्चू कडूंची जाहीर नाराजी : ABP Majha
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अजून सुटत नाहीय.. अशातच महायुतीचे मित्रपक्ष बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती लोकसभा स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय.. अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते..आणि त्यामुळेच बच्चू कडू आणखीनच नाराज झाल्याचं दिसतंय.. याच नाराजीमुळे बच्चू कडू महायुती सोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात..तसंच अमरावतीमध्ये चांगला उमेदवार मिळाला, अशी भूमिका बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे..बच्चू कडूंच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवलंय.. येत्या २६ तारखेला बच्चू कडू मुंबईत येऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत.
राजकारण
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते
डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?
Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement