एक्स्प्लोर
Advertisement
Priyanka Gandhi Detained :महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सकाळी साडेदहा वाजता प्रियंका गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस मुख्यालयातून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर, राहुल गांधी काँग्रेसच्या खासदारांसह सकाळी 11 वाजता संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवनाला घेराव घालण्याची घोषणा काँग्रेसनं केलीय.
राजकारण
Suresh Dhas on Santosh Deshmukh | संतोष देशमुखांच्या हत्येचा कट मे महिन्यात शिजला, सुरेश धसांचा दावा
VIDEO | गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!
VIDEO | संतोष अण्णांना टॉर्चर करू-करू मारलं, पुण्यात बजरंग सोनवणेंचं आक्रमक भाषण
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
मुंबई
मुंबई
धाराशिव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement