एक्स्प्लोर
Thackeray family property : ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका
Thackeray family property : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करत दादरमधील रहिवासी गौरी भिडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं सांगत आता ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी गौरी भिडे यांनी याचिकेत केलीय. उद्धव ठाकरे यांची संपत्ती ही भ्रष्टाचार आणि गैरमार्गानं जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे, असा आरोप गौरी भिडे आणि त्यांचे वडील अजय भिडे यांनी याचिकेत केलाय.
राजकारण
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement