एक्स्प्लोर
Parag Alavani यांच्या घरी अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा
अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत..दरम्यान भाजप नेते पराग अळवणींच्या घरी अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...राज्यातील राजकीय वातावरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.. तर पुढील निवडणूकाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यावर एकमत झाल्याचं सूत्रांकडून कळतंय.. तसंच अमित शाहांनी राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा तपासला..
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा























