एक्स्प्लोर
Rajyasabha| महाराजांच्या नावानं मतं मागता,मग घोषणा का चालत नाही? खासदार राजीव सातव यांची भाजपवर टीका
राज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी काल खासदारकीची शपथ घेतली. पण हा शपथविधी भलत्याच कारणामुळे वादात सापडला आहे. शपथविधीनंतर उच्चारलेल्या जयघोषावर सभापतींनी आक्षेप घेतला आणि त्यावरुन महाराष्ट्रात अस्मितेचं राजकारण पेटलं आहे. तर काँग्रेसवर झालेल्या आरोपाबाबत उत्तर देण्यासाठी त्या शपथविधीवेळी सभागृहात उपस्थित असलेले खासदार राजीव सातव सरसावले. या घटनेतून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचं त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















