एक्स्प्लोर
Woman Car Rally : महिलांसाठी मुंबई ते नाशिक कार रॅलीचं आय़ोजन, 200 पेक्षा अधिक महिलाचा सहभाग
कार चालवणे ही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही तर महिला ही आता पुरुषांच्या बरोबरीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत.महिलांसाठी ही कार रॅली च आयोजन होऊ लागलं आहे.मुंबई ते नाशिक अशी दोन महानगरादरम्यान "वुमन्स रैली टू द व्हॅली" कार रैली चा आयोजन आज करण्यात आल.ह्या कार रैली मध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त महिला कार चालकांनी भाग घेतला तसेच नारी शक्ती,वाहतूक नियमांचं पालन असे विविध सामाजिक संदेश आपल्या कार च्या माध्यमातून दिले.मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी हिरवा झेंडा दाखवून कार रॅली ला रवाना केले.
राजकारण
डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?
Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल
Sanjay Raut And Supriya Sule On Guardian Minister : पालकमंत्रिपदाचा वाद आर्थिक हावरटपणासाठी..राऊतांची टीका, सुप्रिया सुळेंचेही खडेबोल
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement