एक्स्प्लोर
Nagar Palika, Zilla Parishad निवडणूकीत आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसार घेणार,NCPचा Master Plan रेडी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नका असा सूर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटला. मुंबईत काल शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईबाबतही चर्चा झालीय..महाविकासआघाडीतल्या पक्षांना बदनाम करण्यासाठी हे भाजपचं षडयंत्र असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलं. प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या विभागावर अधिक लक्ष ठेवावं असा सूचनाही वरिष्ठांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















