एक्स्प्लोर
Navneet Rana :पठाण चित्रपाटाचा वाद, नवनीत राणा म्हणतात,भावना दुखावल्या असतील तर सेन्सॉरनं दखल घ्यावी
Pathaan Besharam Rang controversy : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटातील (Pathaan Movie) 'बेशरम रंग' (Beshram Rang Song) या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे. यावर नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहरूख खान म्हणाला की, "काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















