एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया | मुंबई | ABP Majha
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं जाणार असेल तरच भाजप नेत्यांनी फोन करावा, अशी टोकाची भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान जे ठरलं तेच व्हावं, या भूमिकेवर शिवसेना अजूनही ठाम आहे. आज मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडल्याचं समोर आलंय. आपल्याला स्वत:हून युती तोडायची नाही.
राजकारण
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण




















