एक्स्प्लोर
Ravi Rana Meet Devendra Fadnavis : आमदार रवी राणा घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
Ravi Rane Meet Devendra Fadnavis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाला आज राज्य सरकार जोरदार विरोध करणार आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यावेळी सरकारकडून त्यांच्या जामिनाला जोरदार विरोध केला जाईल अशी माहिती मिळतेय. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















