एक्स्प्लोर
Advertisement
Mahadev Jankar Baramati : अजित पवारांनी माझा प्रचार केला म्हणून मी बारामतीत आलो- महादेव जानकर
परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर हे बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीत दाखल झालेत. अजित पवारांनी मला तिकीट दिलं. परभणीत माझा प्रचार केला म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीय. तर मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या. मविआ ने मला साधी एक जागा दिली नाही. तर दुसरीकडे मला महायुतीने 90 टक्के वाटा दिला. जागा देऊ म्हणणं आणि दिली यात फरक असल्याचंही यावेळी जानकर म्हणालेत.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement