एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Women Reservation :लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, विधेयकाच्या बाजूने 454 मतं
महिला आरक्षणासाठीचं नारी शक्ती वंदन विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. यासाठी राज्यसभा सभापतींनी सात तास राखीव ठेवले आहेत. बुधवारी हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं. काल दिवसभर लोकसभेत या विषयावर सर्वपक्षीय चर्चा झाली, प्रचंड मोठं घमासान झालं आणि सध्याकाळी सात वाजता या विधेयकावर चिठ्ठ्यांद्वारे मतदान घेण्यात आलं. त्यावेळी विधेयकाच्या बाजूने ४५४ मतं पडली तर दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. सभागृहातील उपस्थित असलेल्या एकूण खासदारांचा आकडा बघता, हे विधेयक दोन तृतीयांश अशा बहुमताने मंजूर करण्यात आलंय
बातम्या
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement