एक्स्प्लोर
Kasba By Polls Election : टीळकांना नाकारलं रासनेंना उमेदवारी, कसबा पेठेत कोथरुडची पुनरावृ्त्ती?
Kasba By Polls Election : टीळकांना नाकारलं रासनेंना उमेदवारी, कसबा पेठेत कोथरुडची पुनरावृ्त्ती?
भारतीय जनता पक्षाकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पुण्यात फ्लेक्स आणि सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. कोथरुड नंतर कसबा पेठ मतदारसंघात देखील ब्राम्हण समाजाला डावललं गेल्याची भावना या प्रतिक्रियांमधून उमटली. त्यापाठोपाठ ब्राम्हण समाज आणि संघटनांचे लोक टिळक कुटुंबीयांना भेटण्यासाठी टिळक वाड्यात देखील पोहचले. ब्राम्हण समजाला भाजपकडून गृहीत धरलं जातय असं मत यावेळी ब्राम्हण समाजातील या लोकांनी व्यक्त केलं.
Tags :
Kasba By Polls Electionराजकारण
ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement