![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Karnataka CM : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर कोण बनणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?
कर्नाटक विधानसभा जिंकली खरी पण काँग्रेस नेतृत्वाची खरी परीक्षा आता सुरू झालीय. कारण मुख्यमंत्रिपदासाठी चार उमदेवारांच्य़ा नावांची चर्चा झालीय. सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार, जी. परमेश्वर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये प्रसिद्ध असलेले सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. तर संकटमोचक अशी ओळख असलेले डीके शिवकुमार यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाचवेळा आमदार राहिलेले जी परमेश्वर २०१३ नंतर पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आलेत. तर काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच कर्नाटकची विधानसभा जिंकल्याने मल्लिकार्जुन खर्गे पुन्हा प्रकाशझोतात आलेत. त्यांची यापूर्वी तीनवेळा मुख्यमंत्रिपदाची संधी हुकलीय... .या सर्वांचा विचार केल्यास मुख्यमंत्री कुणाला करायचे, ही काँग्रेससाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे.
![Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/cbde6f65ad82b912eb7edff5421115c11719768638707977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d1b27d30f00fb232d8f505694abac9b1719766373853977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/1a2a965fffcc8c5c2dea34be86f0942f1719660470031977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a787054dcc0286cae190825353caddfe1719582125222977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)