एक्स्प्लोर
Jyoti Waghmare Profile : Sushma Andhare यांना तोडीस तोड ठरणार का शिवसेनेच्या ज्योती वाघमारे ?
Jyoti Waghmare Profile : Sushma Andhare यांना तोडीस तोड ठरणार का शिवसेनेच्या ज्योती वाघमारे ?
उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील नवा पर्याय शोधलाय. सोलापुरातील चळवळ येथील कार्यकर्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेनेचे राज्य प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आलीय. आंबेडकरी चळवळतील आक्रमक चेहरा, उत्तम निवेदिका, फरड्या वक्त्या म्हणून सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या ज्योती वाघमारे आता शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर देण्यासाठीच ज्योती वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राजकारण
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते
डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?
Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement