एक्स्प्लोर
Advertisement
Jayant Patil On Hasan Mushrif: हेलिकॉप्टरने मतदार आणू, मुश्रीफांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची टीका
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) लढत निश्चित झाल्यानंतर प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट मुकाबला होत आहे. महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा दणक्यात प्रचार केला जात असतानाच महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही जोरदारपणे केला जात आहे. यावेळी हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याचे विधान केले आहे. त्यावर जयंत पाटलांनी टीका केली.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion