Jayant Patil Declared NCP Candidate :बारामतीतून युगेंद्र पवारांना उमदेवारी,पहिल्या यादीत कुणाची नावं
Jayant Patil Declared NCP Candidate :बारामतीतून युगेंद्र पवारांना उमदेवारी,पहिल्या यादीत कुणाची नावं
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ४५ जणांची पहिली यादी आज जाहीर झाली. त्यात बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष रंगणार हे स्पष्ट झालंय. पवारांच्या राष्ट्रवादीनं बारामतीमधून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर केलीय. दुसरा महत्त्वाचा सामना अहेरीत अत्राम बापलेकींमध्ये होणार आहे...अहेरीतून धर्मरावबाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी देण्यात आलीय.
तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील, तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार मैदानात असणार आहेत.. आंबेगावमधून देवदत्त निकम तर कागलमधून समरजीत घाटगे यांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय..



















