एक्स्प्लोर
Imran Khan Injured in Firing : गोळीबारात जखमी झालेल्या इम्रान खान यांची प्रकृती सुधारली
Imran Khan Injured in Firing : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवालामधील रॅलीवर गोळाबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलंय.. हल्ला झाल्यानंतर अल्लाहने मला नवं आयुष्य दिलं, अल्लाने मला नवं आयुष्य दिलं अशी प्रतिक्रिया इम्रान यांनी दिलीय. तर रुग्णालयात जाताना इम्रान यांचा व्हिडीओ समोर आलाय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















