एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Special Report On Party Symbol : निवडणूक आयोग पक्षचिन्हं कशी देतात? याबाबतचा इतिहास आणि नियमावली काय?
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं तर शिंदे गटाला ढाल तलवार. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरता शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याने दोन्ही गटांना धक्का बसलाय.त्यामुळे दोन्ही गटाने नवीन चिन्हांचे 3 पर्याय निवडणूक आयोगाला दिले होते.निवडणूक आयेगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह घोषित केलं. तर मशाल हे चिन्ह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला देण्यात आलं. मात्र, निवडणूक आयोग हे चिन्हं कशी देतात याचाही एक रंजक इतिहास आहे. यासंदर्भात नेमके कोणते कायदे आणि नियमावली आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.
राजकारण
![Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/af6c5ebb28831fa6dc07a3b45aebfdb81735986968205977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
VIDEO | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशारा
![Suresh Dhas Speech Parbhani | अजित पवारांना सवाल, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, सुरेश धस यांचं परभणीत आक्रमक भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/de26e5e3cc09c7be998194f52b6879621735985921469977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
अजित पवारांना सवाल, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, सुरेश धस यांचं परभणीत आक्रमक भाषण
![Manoj Jarange Speech Beed | देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/f9e416487b6763e7f75a7bf568be8b8a1735985516931977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा
![Beed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali Damania](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/04/abeb2c94870aac1d0989926ba25600651735967164797718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Beed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali Damania
![Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/464ce79fd422a1fd74693e54fe3511f11735897444194718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement