एक्स्प्लोर
Rajasthan Political Crisis | सचिन पायलट यांची विधानसभाध्यक्षांच्या नोटिसीविरोधात कोर्टात धाव
मागील दहा दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात आजचा दिवस महत्वाचा आहे. जयपूरमध्ये सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट गटाकडून दाखल याचिकेवर आज निर्णय होऊ शकतो. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने 21 जुलैपच्या सायंकाळी 5:30 पर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करु शकणार नाहीत, असे आदेश दिले होते.
राजकारण
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















