एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Ajit Pawar यांच्या वक्तव्याचं गुलाबराव पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांकडून कौतुक
Ajit Pawar यांच्या वक्तव्याचं गुलाबराव पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांकडून कौतुक
शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही, हे सरकार पडणार नाही, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलाय. तर
१६ आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडणार, असं वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. दोन विरोधी पक्षनेत्यांनी अशी वेगवेगळी वक्तव्य केलेली असतानाच अजित पवारांचा अंदाज चुकणार, सरकार पडणार, असं भाकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. यामुळे राज्यात काही राजकीय घडामोडी सुरू असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यावर अजित पवारांनी सरकार अस्थिर नसल्याचं म्हटलंय.
राजकारण
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement