एक्स्प्लोर
ST Worker Strike: Gopichand Padalkar आणि Sadabhau Khot यांच्यासह कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे. जेणेकरुन एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी एसटीतील १७ कामगार संघटनांच्या कृती समितीने बेमुदत संप केला आहे. यासंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाली
राजकारण
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?
![Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f34b844b629cb39f5e6dbf4308fa68fa1739780014786718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..
![Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/91d421abdcf07cff67d7709161536a2c1739771537475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement