एक्स्प्लोर
Maharashtra Politics : शिवशक्ती-भीमशक्तीची आज पहिली बैठक, काय चर्चा होणार याकडे लक्ष
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा वंचितकडून करण्यात आली होती.. आणि त्यानंतर आता शिवशक्ती-भीमशक्तीची आज पहिली बैठक होतेय... पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज दुपारी मुंबईत खलबतं होणार आहेत... मात्र प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत युती करण्यापूर्वी वंचितच्या महाविकास आघाडीतील स्थानाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं होतं... त्याबाबत ठाकरे गट आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे... दुसरीकडे आंबेडकर आणि ठाकरे गटाचं ठरत असताना तिकडे शिंदे गटही प्रकाश आंबेडकरांना आपल्या सोबत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे... त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही
राजकारण
Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरे
Anjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊ
ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement