एक्स्प्लोर
Siddharth Shinde On MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
आमदार अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सुुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालीय. ३ आठवड्यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी विधिमंडळाने याचिकेद्वारे केलीय. ३१ डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते, मात्र निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता वेळ वाढवून द्या, अशी मागणी अध्यक्षांनी केलीय. त्यावर आजच निर्णयाची शक्यता आहे.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















