एक्स्प्लोर
Eknath Khadse | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दिल्लीला रवाना, पक्षश्रेष्ठींना भेंटण्याची शक्यता | ABP Majha
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत नाराची व्यक्त केल्यानंतर आता भाजप नेते एकनाथ ख़डसे दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. काल रात्रीच एकनाथ खडसे कर्नाटक एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. खडसे आज दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता आहे. पक्षातील काही नेत्यांकडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना खडसेंनी याआधी व्यक्त केलीय. हीच खदखद खडसे पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
धाराशिव
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















