एक्स्प्लोर
Prajakt Tanpure : अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनंतर प्राजक्त तनपुरे अडचणीत, 90 एकर जमिनीवर कारवाई
Prajakt Tanpure : अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनंतर राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहे.. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नागपूरमधील 90 एकर तर अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथील 4.6 एकर जमीनीवर ईडीने जप्तीची कारवाई केलीय.. राज्य सहकारी बॅन्केच्या माध्यमातून नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी 2010 साली विकत घेतला होता.. या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता
राजकारण
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















