एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : मी विधानसभा निवडणूक लढवणार आणि तीही नागपूर मधूनच लढवणार : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांकडून पूर्णविराम, मी नागपूरमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार, फडणवीसांची माहिती, तर पुढचे दहा वर्ष भाजपमध्येच असेन आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेल, फडणवीसांचं वक्तव्य.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा




















