एक्स्प्लोर
Mumbai Devendra Fadanvis: यांचं मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना पत्र, पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या!
बातमी राजकीय वर्तुळातून.... राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. त्यात राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी या पत्रातून फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केलीय. याशिवाय पडळकरांच्या जीवाला बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारीही राज्य सरकारची असेल, असं फडणवीसांनी म्हटलंय.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
शेत-शिवार



















