एक्स्प्लोर
Akola Lok Sabha : अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार जाहीर : ABP Majha
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाची शक्यात मावळल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने डॉ अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अकोल्यात प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील अशी तिरंगी लढत होणारेय.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















