एक्स्प्लोर
CM Yogi Adityanath : Jalgaon Godari येथे महाकुंभचा कार्यक्रम, योगी आदित्यनाथ यांची हजेरी ABP Majha
CM Yogi Adityanath : Jalgaon Godari येथे महाकुंभचा कार्यक्रम, योगी आदित्यनाथ यांची हजेरी ABP Majha
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी येथे होत असलेल्या आखिल भारतीय बंजारा लभाणा, नायकडा, गोरबंजारा समाजाच्या कुंभमेळ्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे जळगाव जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर योगी यांनी प्रथम गोद्री गावातील नायकडा समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या धोंडीराम बाबा महाराज यांचे मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी आदित्यनाथ योगी यांच्या समवेत मंत्री गिरीश महाजन , मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, आमदार जयकुमार रावल, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आदींची उपस्थिती होती. येथून दर्शनानंतर योगी हे धर्म सभेच्या स्थळी जाणार आहेत.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement