एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Ayodhya Visit : एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी निघणार, कसा असेल दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत... मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची त्यांनी मोठी तयारी केलीय... आज संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री शिंदे वर्षावरून मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.. तिथून ते लखनऊला जातील... रात्री लखनऊमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील... शिवाय रविवारी दुपारी साडे बारा वाजता ते नव्या राम मंदिराच्या बांधकाम स्थळाला भेट देतील... संध्याकाळी सात वाजता अयोध्येतून रवाना होऊन रात्री ९ वाजता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत...
राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















