एक्स्प्लोर
Chitra Wagh Dance : Draupadi Murmu आघाडीवर, भाजपचं सेलिब्रेशन सुरु, चित्रा वाघांची पावलंही थिरकली
Presidential Election 2022: आज देशाला 15 वे राष्ट्रपती (President) मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतगणना सुरु होईल. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (NDA presidential candidate Droupadi Murmu) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर मुर्मू यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
राजकारण

Maharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णय

Ravindra Dhangekar : वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण हे माझ्याविरोधातलं षडयंत्र-धंगेकर

Beed Crime News : प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून दुकान चालकाला मारहाण

Beed Police On Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी बीड पोलिसांकडून जप्त

Ravindra Dhangekar Resign | काँग्रेसला रामराम, रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement